अघोरीच्या पूजेत होतात 'ही' 5 रहस्यमयी कामे, पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

Saisimran Ghashi

रहस्यमय आणि धक्कादायक पूजा पद्धती

अघोरींची पूजा केवळ तांत्रिकच नसून ती अनेक रहस्यांनी आणि धक्कादायक कृतींनी भरलेली असते, जी सर्वसामान्य माणसाला अकल्पनीय वाटू शकते.

esakal

मानवी कवटीचा वापर

अघोरी साधू मानवी कवटीचा (कवट्या) वापर अन्न भरण्यासाठी तसेच पूजेमध्येही करतात. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी ही कवटी मातीने शुद्ध केली जाते आणि त्यावर माता कालीचे मंत्र जपले जातात.

esakal

मध्यरात्रीच साधना

अघोरी कोणतीही साधना दिवसा करत नाहीत. त्यांची साधना नेहमी मध्यरात्री होते कारण ते नकारात्मक शक्तींचा सामना करतात, ज्या रात्री सक्रिय होतात.

esakal

चितेवर शिजवलेले अन्नच खातात

अघोरी पूजेसमोर किंवा नंतर फक्त चितेवर (स्मशानात) शिजवलेले अन्नच खातात. ही त्यांच्या साधनेतील एक महत्त्वाची अट असते.

esakal

दक्षिणा घेण्यास सक्त मनाई

अघोरी साधूंना कोणत्याही व्यक्तीकडून दक्षिणा किंवा अन्य काहीही घेण्याची परवानगी नसते. त्यांनी असे केल्यास त्यांचा मृत्यू निश्चित मानला जातो.

esakal

नियम बंधन नाही

अघोरींसाठी समाजातील सामान्य नैतिक किंवा धार्मिक नियम लागू होत नाहीत. ते स्वतःच्या साधनेच्या मार्गावर चालतात.

esakal

भैरव आणि कालीची एकत्र पूजा

अघोरी फक्त भगवान शिवाच्या भैरव अवताराची पूजा करत नाहीत; त्यांच्यासोबत माँ कालीची पूजा करणं आवश्यक असतं, तेव्हाच त्यांना तांत्रिक शक्ती प्राप्त होते.

esakal

रहस्यमय आणि धक्कादायक पूजा पद्धती

अघोरींची पूजा केवळ तांत्रिकच नसून ती अनेक रहस्यांनी आणि धक्कादायक कृतींनी भरलेली असते, जी सर्वसामान्य माणसाला अकल्पनीय वाटू शकते.

esakal

तंत्र साधनेची ताकद

अघोरी त्यांच्या तंत्र-मंत्राने एखाद्याचे जीवन पूर्णतः नष्ट करू शकतात, त्यामुळे कोणालाही अघोरींच्या संपर्कात येण्याची मनाई केली जाते. उलट साधना झाली तर अघोरीचाही मृत्यू होऊ शकतो.

esakal

पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीचं मंदिर वेगवेगळ्या ठिकाणी का आहे? हा आहे इतिहास..

vitthal rukmini seperate temples pandharpur history | esakal
येथे क्लिक करा