Monika Shinde
तुम्हाला ही रात्रभर झोप येत नाही का? मग हे कारण असू शकतात
रात्रभर झोप न येण्याची समस्या आजकाल खूप सामान्य झाली आहे. पण तुम्हाला माहित आहे का, झोप न येण्यामागे काही ठराविक कारणं असू शकतात?
तुमच्या मनात सतत ताण, चिंता असल्यास झोप घेणं कठीण होतं.
झोपण्याआधी स्क्रीनवर बऱ्याच वेळा पाहिल्यास, मेंदू सक्रिय होतो आणि झोपेवर परिणाम होतो.
दररोज वेगवेळा झोपल्यास शरीराचा नैसर्गिक चक्र बिघडतो.
रात्री जास्त कॉफी, चहा, किंवा मद्य पिणं झोपेत अडथळा आणू शकतं.
झोपेच्या आधी मोबाइलचा वापर टाळा आणि किमान ७ तास झोप घेणं खूप महत्वाचं आहे. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि योगा करा