Puja Bonkile
हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज साजरी केली जात आहे.
देशभरात शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांचे 5 प्रेरणादायी विचार जाणून घेऊया.
जे तुम्हाला आयुष्यात यश मिळविण्यासाठी नक्की मदत करतील.
जेव्हा ध्येय स्पष्ट असतं तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगारासारखे दिसतात.
शत्रू कितीही बलाढ्य असला तरी आपल्या हेतू आणि ध्येयाने त्याचा पराभव होऊ शकतो.
शत्रूला कमकुवत समजू नका, पण त्याला खूप बलवान समजून घाबरू देखील नका.
जेव्हा जिंकणं हेच ध्येय असतं, तेव्हा अथक मेहनत आणि अगणित किंमत मोजावी लागतेच
प्रत्येक लहान ध्येयाच्या दिशेनं टाकलेलं एक छोटं पाऊल मोठे ध्येय साध्य करतं.