Monika Shinde
तुमचे Instagram अकाउंट सुरक्षित ठेवणे आजकाल खूप महत्वाचे आहे. हॅकर्स आणि स्कॅमर्सपासून बचाव करण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी टिप्स फॉलो केल्या पाहिजेत.
Instagram Account
Esakal
अनोळखी लोकांकडून येणाऱ्या संदेशांमध्ये सतर्क रहा. अनपेक्षित लिंकवर कधीही क्लिक करू नका. एक छोटीशी चूक तुमच्या अकाउंटसाठी मोठी समस्या बनू शकते.
Instagram Account
Esakal
जास्त फॉलोअर्स, लाईक्स किंवा फ्री गिव्हवेचा लालच देणाऱ्या ऑफर्सपासून दूर रहा. हॅकर्स याचा फायदा घेऊन तुमची माहिती चोरी करू शकतात.
Instagram Account
Esakal
कोणत्याही अज्ञात व्यक्तीकडून मिळालेल्या लिंकवर क्लिक करू नका. त्यात व्हायरस किंवा मॅलवेअर असू शकते जे तुमच्या फोनला हानी पोहोचवू शकते.
Instagram Account
Esakal
तुमची ईमेल, फोन नंबर, पासवर्ड किंवा अन्य खाजगी माहिती इंस्टाग्रामवर अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नका. ही माहिती चोरी होऊ शकते.
Instagram Account
Esakal
अनोळखी लोकांकडून येणाऱ्या फॉलो रिक्वेस्ट त्वरित स्वीकारू नका. थोडा वेळ घ्या आणि खात्री करा की ती व्यक्ती विश्वसनीय आहे.
Instagram Account
Esakal
इंस्टाग्रामच्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटी सेटिंग्ज नियमित तपासा. दोन-स्तरीय प्रमाणीकरण (Two-Factor Authentication) सुरु ठेवा.
Instagram Account
Esakal