Anushka Tapshalkar
इंस्टाग्राम वापरताना थोडीशीही निष्काळजीपणा केल्यास फसवणुकीचा धोका वाढू शकतो.
लाइक्स किंवा फॉलोअर्स वाढवण्याच्या आमिषाला बळी पडल्यामुळे अनेकजण स्कॅमरच्या जाळ्यात अडकतात.
ओळख नसलेल्या व्यक्तीकडून येणारे ईमेल किंवा डायरेक्ट मेसेज लगेच विश्वास ठेवून उघडू नका.
पासवर्ड, OTP, फोन नंबर किंवा इतर वैयक्तिक माहिती कोणासोबतही शेअर करू नका.
अनोळखी अकाउंट्सकडून येणाऱ्या रिक्वेस्ट स्वीकारताना प्रोफाइल नीट तपासा.
मेसेजमध्ये आलेल्या अज्ञात लिंकवर क्लिक केल्यास तुमचा अकाउंट धोक्यात येऊ शकतो.
कोणतेही अकाउंट संशयास्पद वाटल्यास त्वरित ब्लॉक करा आणि गरज असल्यास रिपोर्ट करा.
How to Disable Instagram Instants Feature
Sakal