Aarti Badade
चुकीचा आहार आणि ताणतणावामुळे पोटात जास्त आम्ल तयार होऊन छातीत जळजळ होणे म्हणजे अॅसिडिटी.
Home remedies for acidity
Sakal
सकाळी उपाशीपोटी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पोट स्वच्छ राहते.
Home remedies for acidity
Sakal
छातीत जळजळ होत असल्यास साखर न घालता एक कप थंड दूध प्यावे, जे पोटातील आम्ल शांत करण्यास मदत करते.
Home remedies for acidity
Sakal
जेवणानंतर अर्धा चमचा भाजलेले जिरे चावून खाल्ल्यास अन्नाचे पचन नीट होते आणि गॅसची समस्या दूर होते.
Home remedies for acidity
Sakal
केळी हे नैसर्गिक अँटासिड असून रोज एक केळे खाल्ल्याने पोटातील अतिरिक्त आम्ल शोषले जाते.
अॅसिडिटी जाणवू लागताच तुळशीची ३-४ पाने चावून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि त्वरित आराम मिळतो.
Home remedies for acidity
Sakal
अॅसिडिटी टाळण्यासाठी जास्त तिखट, तेलकट पदार्थ आणि चहा-कॉफीचे अतिसेवन करणे टाळले पाहिजे.
Home remedies for acidity
Sakal
रात्री उशिरा जेवणे टाळून पुरेशी झोप आणि प्राणायाम केल्यास पोटाचे आरोग्य कायम उत्तम राहते.
Home remedies for acidity
Sakal
Til Bajra Bhakri Recipe
Sakal