सकाळ डिजिटल टीम
गुलाब जलचे आईस क्यूब्स म्हणजे त्वचेसाठी घरगुती आणि प्रभावी उपाय!
गुलाब जल आईस ट्रेमध्ये ओता, थंड फ्रीजमध्ये ठेवा – तुमचे गुलाब आईस क्यूब तयार!
आईस क्यूब एक कपड्यात गुंडाळा आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर फिरवा.
चेहऱ्याला मिळतो इंस्टंट फ्रेश लुक! थकवा दूर होतो, त्वचेला थंडावा मिळतो.
उष्णतेचा त्रास, घाम आणि चिडचिड कमी होते. त्वचा शांत राहते.
मेकअप आधी गुलाब आईस क्यूब लावल्यास चेहरा अधिक वेळ फ्रेश आणि मॅट राहतो.
रोज सकाळी किंवा बाहेर जाण्यापूर्वी हा सवयीत आणा – चेहरा नक्कीच उजळेल!