सकाळ डिजिटल टीम
दरवर्षी २८ ऑक्टोबरला जगभरात 'आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिन' अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.
History of Animation
sakal
अॅनिमेशन क्षेत्रातील कलाकारांच्या कष्टाची दखल घेणे आणि लोकांमध्ये या कलेबद्दल जनजागृती करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
History of Animation
sakal
या खास दिवसाची सुरुवात २००२ मध्ये 'आंतरराष्ट्रीय अॅनिमेटेड फिल्म असोसिएशन'कडून अधिकृतपणे करण्यात आली.
History of Animation
sakal
२८ ऑक्टोबर १८९२ ला जगात पहिल्यांदाच अॅनिमेशन तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यात आला होता.
History of Animation
sakal
चार्ल्स-माईल रेनॉड यांनी २८ ऑक्टोबर १८९२ ला पॅरिसमधील म्युझियममध्ये जगातील पहिली 'पँटोमाइम्स ल्युमिनस' ही अॅनिमेशन कला सादर केली.
History of Animation
sakal
रेनॉड यांच्या या ऐतिहासिक शोधाने मनोरंजन विश्वात अॅनिमेशनच्या प्रवासाची भक्कम पायाभरणी केली होती.
History of Animation
sakal
काळानुसार या तंत्रज्ञानात अफाट बदल होत गेले आणि साध्या व्यंगचित्रांपासून सुरू झालेला प्रवास थेट थ्रीडी आणि स्पेशल इफेक्ट्सपर्यंत पोहोचला.
History of Animation
sakal
आज सायन्स फिक्शन चित्रपटांपासून ते डिजिटल जगतापर्यंत सर्वत्र अॅनिमेशनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.
History of Animation
sakal
भीमाशंकर मंदिरातील १२०० वर्षे जुनी रहस्ये तुम्हाला माहीत आहेत का?
History of Bhimashankar
sakal