Puja Bonkile
दरवर्षी २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो.
भारतात वाघाची जनगणना दर चार वर्षांनी केली जाते.
वाघ हा मांजरीचा प्रकार असून मांसाहारी प्राणी आहे.
या प्राण्याला कळपात नाहीतर एकटे राहायला आवडते.
वाघ एकावेळी ३० फूट लांब झेप घेतो.
जंगलात राहणारे वाघ १० ते १५ वर्ष जगतात.
तर बंदिस्त असलेले वाघ यापेक्षा जास्त दिवस जगतात.
वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून शौर्याचे प्रतिक आहे.