Puja Bonkile
दरवर्षी २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो.
या दिनानिमित्त जाणून घेऊया पांढऱ्या वाघाचे कोणते वैशिष्ट्य आहेत.
पांढरा वाघ हा प्राणी भारतात अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतो.
पांढऱ्या वाघावर वैशिष्ट्यपुर्ण काळे पट्टे असतात. हा प्राणी मांजर वंशातील एक मांसाहारी प्राणी आहे.
पांढरे वाघ १५ ते २० वर्ष जगतात.
पांढरा वाघ, ससे, हरीण, डुक्कर, जंगली गाय यासारख्या प्राण्यांचे शिकार करतो.
पांढरा वाघाचे वजन ३०० किलो पर्यंत असते.
पांढऱ्या वाघांचा आकार वातावरणानुसार ठरत असतो.