पुजा बोनकिले
शारिरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी योगा करणे फायदेशीर असते.
पण मासिक पाळी दरम्यान अनेक महिला योग करत नाही.
पण असे न करता काही सोपे योग केले पाहिजे.
प्राणायम
भुजंगासन
मत्सयासन
योग केल्याने रक्ताभिसारणा सुरळित राहते.
शांत झोप येते
तणाव कमी होतो.