सकाळ डिजिटल टीम
मांसाहार करायला बहूतांश लोकांना आवडते.
तुम्हाला माहित आहे का? जगात कोठे सर्वाधीक मांसाहार केला जातो.
जगातील कोणत्या देशांमध्ये सर्वाधीक मांसाहार केला जातो जाणून घ्या.
या देशातीत 96% लोक मांसाहार करतात आणि त्यांच्या आहारातील मुख्य घटक डुकराचे मांस, गोमांस आणि कोंबडी असते.
या देशातीत 94% पेक्षा जास्त लोक मांसाहार करतात, जिथे गोमांस आणि स्टेक संस्कृती प्रसिद्ध आहे.
या देशातीत 95% लोक मांसाहार करतात. येथे पारंपरिक सीफूड लोकप्रिय असले तरी, अलीकडे डुकराचे मांस आणि गोमांस यांचाही आहारात समावेश वाढल्याचे दिसते.
हंगेरीतील 94% लोक मांसाहार करत असून त्यांच्या आहारा डुकराचे मांस आणि गोमांसाचा समावेश असतो.
कोलंबीयातील 93% लोक हे मांसाहार करतात. चिकन आणि डुकराचे मांस त्यांच्या आहारात अढळते.
या यादीच्या तळाशी भारताता क्रमांक लागतो. कारण भारतात मोठ्या प्रमाणावर धार्मिक आणि सांस्कृतिक कारणांमुळे शाकाहाराला प्राधाण्य दिले जाते.