Yashwant Kshirsagar
तांदळाचा भात जगभरात खाल्ला जातो हा कार्बोहायड्रेटचा एक चांगला स्त्रोत आहे. आणि उर्जाही मिळते.
पण काही लोकांना भात विषापेक्षा कमी नाही, त्या लोकांनी चुकूनही भात खाऊ नये.
मधुमेहाच्या रुग्णांनी भात आजिबात खाऊ नये, यातील कार्बोहायड्रेटमुळे साखर वाढते.
हृदयरोगींनी देखील भात खाऊ नये, भातातील फॅट्समुळे शरीराचे नुकसान होते.
किडनीचा त्रास असलेल्या लोकांनी भाताचे सेवन करु नये. यातील पॉटेशिअम आणि फॉस्फरसमुळे शरीरातील मोठे नुकसान होऊ शकते.
पोटाचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी भात हा विषासमान असतो.
अनेक संशोधनात आढळून आले आहे की, संधीवाताच्या रुग्णांनी पांढरा भात खाऊ नये, त्यामुळे त्रास वाढतो.
हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणतीही कृती अमंलात आणण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.