सोनेरी महागाई? प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी अशी करा गुंतवणूक

सकाळ डिजिटल टीम

पारंपरिक खरेदी नको!

प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी गोल्ड ETF मध्ये गुंतवा – सुरक्षित आणि डिजिटल.

Gold Investment | esakal

डिजिटल सोनं म्हणजे?

गोल्ड ETF = डिजिटल स्वरूपातील सोनं बाजारभावावर आधारित व्यवहार.

Gold Investment | esakal

किमान गुंतवणूक किती?

गोल्ड ETF मध्ये गुंतवणुकीसाठी ठराविक किमान रक्कम आवश्यक असते.

Gold Investment | esakal

सोने मिळतं कसं?

प्रत्यक्ष सोने न मिळता गुंतवलेली रक्कम सोन्यात रूपांतरित होऊन खात्यात जमा होते.

Gold Investment | esakal

गुंतवणूक काढताना काय मिळतं?

आपण गुंतवणूक काढली की त्या वेळच्या बाजारभावाप्रमाणे सोन्याचे मूल्य मिळते.

Gold Investment | esakal

कोणासाठी फायदेशीर?

अल्पकालीन ट्रेडिंग किंवा दीर्घकालीन गुंतवणूक – दोन्हीसाठी उपयुक्त.

Gold Investment | esakal

काय असावं लागतं?

गोल्ड ETF मध्ये गुंतवण्यासाठी डिमॅट खाते असणे आवश्यक आहे.

Gold Investment | esakal

इंस्टंट ग्लो हवंय? मग वापरा गुलाब जलचे आईस क्यूब्स! त्वचेला नैसर्गिक थंडावा आणि तेज!

Rose water ice cubes | esakal
येथे क्लिक करा