iPhone ला मिळेल जबरदस्त बॅटरी बॅकप; वापरा 'या' सोप्या ट्रीक्स

Shubham Banubakode

बॅटरी बॅकप

तुम्ही जर आयफोन वापरत असाल आणि तुमच्या आयफोनची बॅटरी लगेच संपत असेल तर पुढील ट्रीक्स वापरून तुम्ही जबरदस्त बॅटरी बॅकप मिळवू शकता.

iPhone Battery Backup Tips in Marathi

|

esakal

लो पॉवर मोडचा वापर

आयफोनचा बॅटरी बॅकप वाढवायचा असेल तर मोबाईल लो पॉवर मोडमुळे सेट करा. त्यामुळे बॅकग्राऊंड अ‍ॅक्टिव्हिटी बंद होतील आणि बॅटरीचा वापर कमी होईल. त्यामुळे चांगला बॅकअप मिळेल.

iPhone Battery Backup Tips in Marathi

|

esakal

स्क्रीन ब्राइटनेस कमी ठेवा

जास्त ब्राइटनेसमुळे बॅटरी लवकर खर्च होते. त्यामुळे स्क्रीनचा ब्राइटनेस गरजेपुरता ठेवा. त्याने बॅटरी दीर्घकाळ टिकेल.

iPhone Battery Backup Tips in Marathi

|

esakal

बॅटरी यूसेज

सेटिंग्जमधील ‘बॅटरी यूसेज’ सेक्शनमध्ये जा आणि जे अ‍ॅप्स जास्त बॅटरी वापरतात त्यांना बंद करा.

iPhone Battery Backup Tips in Marathi

|

esakal

लोकेशन सर्विस

फक्त आवश्यक अ‍ॅप्ससाठीच लोकेशन सर्व्हिसेस सुरू ठेवा. सतत लोकेशन ट्रॅकिंगमुळे बॅटरी लवकर संपते.

iPhone Battery Backup Tips in Marathi

|

esakal

एअरप्लेन मोडचा वापर

जेव्हा तुम्ही फोन वापरत नसाल, तेव्हा तो एअरप्लेन मोडवर ठेवा. यामुळे नेटवर्क सिग्नल, वाय-फाय आणि ब्लूटूथ बंद होऊन बॅटरीची बचत होईल.

iPhone Battery Backup Tips in Marathi

|

esakal

बॅकग्राऊंड अ‍ॅप रिफ्रेश बंद करा

काही अ‍ॅप्स बॅकग्राऊंडमध्ये सतत रिफ्रेश होतात. त्यामुळे सेटिंग्जमध्ये जाऊन ‘बॅकग्राऊंड अ‍ॅप रिफ्रेश’ बंद करा, त्याने बॅटरीची बचत होईल.

iPhone Battery Backup Tips in Marathi

|

esakal

पुश नोटिफिकेशन्स

प्रत्येक अ‍ॅपच्या पुश नोटिफिकेशन्समुळे बॅटरीवर ताण येतो. गरज नसलेल्या अ‍ॅप्सच्या नोटिफिकेशन्स बंद करून ठेवा.

iPhone Battery Backup Tips in Marathi

|

esakal

सॉफ्टवेअर अपडेट

आयफोनचे सॉफ्टवेअर आणि अ‍ॅप्स नेहमी अपडेट ठेवा. नवीन अपडेट्समध्ये बॅटरी ऑप्टिमायझेशन फीचर्स येतात, ज्यामुळे बॅटरी लाइफ सुधारते.

iPhone Battery Backup Tips in Marathi

|

esakal

हायवेवरील साइन बोर्ड हिरव्या रंगाचेच का असतात?

Why Are Highway Sign Boards Green

|

esakal

हेही वाचा -