हायवेवरील साइन बोर्ड हिरव्या रंगाचेच का असतात?

Shubham Banubakode

हिरवे साइन बोर्ड

हायवेवरून प्रवास करताना हिरव्या रंगाचे साईन बोर्ड तुम्ही अनेकदा बघितले असतील.

Why Are Highway Sign Boards Green

|

esakal

साईनबोर्डचा वापर

या साईन बोर्डवर शहरांमधील अंतर किंवा इतर सुचना लिहिलेल्या असतात. गाडी चालवताना चालकाला मार्गदर्शन करण्यासाठी या साईनबोर्डचा वापर केला जातो.

Why Are Highway Sign Boards Green

|

esakal

हिरवे साईन बोर्डच का?

पण हे साईन बोर्ड हिरव्या रंगाचेच असतात तुम्हाला माहिती का?

Why Are Highway Sign Boards Green

|

esakal

लक्ष विचलित होत नाही

हिरवा रंग शांत रंग मानला जातो. या रंगामुळे चालकाचं लक्ष विचलित होत नाही. बराच वेळ गाडी चालवताना त्याला थकवा जाणवत नाही.

Why Are Highway Sign Boards Green

|

esakal

वातावरणाशी मिळताजुळता

हिरवा रंग हा रस्त्याच्या आजूबाजूच्या नैसर्गिक वातावरणाशी मिळताजुळता असतो. त्यामुळे चालकाला गाडी चालवताना सोयीचं जातं.

Why Are Highway Sign Boards Green

|

esakal

जगभरात हिरवा साईन बोर्ड

जगभरात साईन बोर्डसाठी हिरव्या रंगाचाच वापर केला जातो. पण भारतात काही ठिकाणी निळे साईन बोर्ड देखील असतात.

Why Are Highway Sign Boards Green

|

esakal

रस्ता सुरक्षेचा मानक

हिरव्या साइन बोर्डांचा वापर जगभरात होतो, कारण हा रंग आंतरराष्ट्रीय स्तरावर रस्ता सुरक्षेसाठी मानक मानला जातो.

Why Are Highway Sign Boards Green

|

esakal

Prepaid की Postpaid, कोणता रिचार्ज तुमच्यासाठी फायदेशीर?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prepaid vs Postpaid Plans Explained

|

esakal

हेही वाचा -