आयफोन ड्युओचा स्क्रीन फुटला? रिपेअरिंगचा खर्च ऐकून धक्का बसेल!

विनयन वाघमारे

स्क्रीन रिपेअरिंगचा महापूर

ऍपलच्या पहिल्यावहिला 'आयफोन ड्युओ' फोनचा स्क्रीन जर चुकून फुटला, तर तुम्हाला बसणारा आर्थिक धक्का सहन करण्यापलीकडचा असेल.

Iphone

|

Sakal

लाखांच्या घरात किंमत

भारतात या अत्याधुनिक फोल्डेबल फोनची मूळ किंमत सुमारे ३ लाखांच्या घरात आहे, पण त्याचे दुरुस्ती शुल्कही थक्क करणारे आहे.

Iphone

|

Sakal

आतील डिस्प्लेचा खर्च

जर या फोनची मुख्य आतील स्क्रीन खराब झाली, तर विना-हमी (Out-of-warranty) रिपेरिंगसाठी तब्बल १,४९,९०० रुपये मोजावे लागतील.

Iphone

|

Sakal

नवीन फोनची किंमत

एका स्क्रीन बदलायच्या खर्चात बाजारात दुसरा साधा फ्लॅगशिप स्मार्टफोन आरामात येऊ शकतो, इतका हा खर्च भयंकर आहे.

Iphone

|

Sakal

बाहेरील स्क्रीन आणि कांच

फोनची बाहेरील स्क्रीन बदलण्यासाठी ४२,९०० रुपये तर पाठीमागची कांच तुटल्यास २०,९०० रुपयांचा खर्च येईल.

Iphone

|

Sakal

कॅमेरा व बॅटरी बिल

याशिवाय बॅटरी बदलण्यासाठी २४,९०० रुपये आणि रियर कॅमेरा डॅमेज झाल्यास २६,९०० रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड बसेल.

Iphone

|

Sakal

इतर मोठ्या नुकसानीचा खर्च

फोनचे इतर मोठे नुकसान झाल्यास कंपनीने थेट २,२४,९०० रुपयांपर्यंतचा विक्रमी रिपेरिंग खर्च ठरवून दिला आहे.

Iphone

|

Sakal

काळजी घेणेच उत्तम!

त्यामुळे कोटीच्या घरात असणारा हा फोन वापरताना अत्यंत काळजी घ्या आणि शक्य असल्यास ऍपलकेअर प्लॅन नक्की घ्या.

Iphone

|

Sakal

शिक्षकांचा नेता... पण स्वतः कधी शाळेत गेला नाही तरी चालतो! जाणून घ्या... संविधानाचा अजब खेळ

Teacher

|

Sakal

इथे क्लिक करा...