Swadesh Ghanekar
आयपीएलचा १८ वा हंगाम २२ मार्चपासून सुरू होत असून २५ मे रोजी फायनल होईल.
पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जाईल.
मागील पर्वात KKR ने त्यांचा १० वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवताना तिसऱ्यांदा चषक उंचावला.
कोलकाता नाइट रायडर्सने २०१२, २०१४ व २०२४ अशी तीन जेतेपदं नावावर केली आहेत.
आयपीएलच्या इतिहासात, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनी सर्वाधिक ५ जेतेपद जिंकली आहेत.
आयपीएलची १५ जेतेपदं मुंबई, चेन्नई, कोलकाता व हैदराबाद या ४ शहरांनी जिंकली आहेत.
राजस्थान रॉयल्स (२००८) आणि गुजरात टायटन्स (२०२२) यांनी प्रत्येकी १ जेतेपद जिंकली आहेत.
मुंबई, चेन्नई, राजस्थान, कोलकाता, गुजरात, हैदराबाद ( २) या सात संघांना बाजी मारता आली आहे.
RCB, GL, RPSG, PWI, PBKS, DC, LSG, KTK यांना एकही जेतेपद जिंकता आलेले नाही