IPL मध्ये वापरल्या जाणाऱ्या कुकाबुरा बॉलची किंमत आहे हजारांच्या घरात, नेमकी किंमत किती?

Shubham Banubakode

वेगवेगळ्या रंगाचे बॉल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या रंगाचे बॉल वापरले जातात.

kookaburra ball cost features | esakal

टर्फ बॉलचा वापर

कसोटी सामन्यांत लाल रंगाचा, तर एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात पांढऱ्या रंगाच्या टर्फ बॉलचा वापर केला जातो.

kookaburra ball cost features | esakal

किंमती किती

मात्र, आयपीएलमध्ये कोणता बॉल वापरतात? आणि त्याची किंमती किती असते? तुम्हाला माहितीये का?

kookaburra ball cost features | esakal

तीन प्रकारचे बॉल वापरतात

क्रिकेटमध्ये साधारण तीन प्रकारचे बॉल वापरले जातात. एक म्हणजे कुकाबुरा, दुसरा ड्यूक आणि तिसरा एसजी बॉल.

kookaburra ball cost features | esakal

कुकाबुरा बॉल

यापैकी आयपीएलमध्ये कुकाबुरा बॉलचा वापर केला जातो.

kookaburra ball cost features | esakal

ऑस्ट्रेलियात निर्मिती

कुकाबुरा बॉल फक्त ऑस्ट्रेलियात बनवला जातो. त्याची शिलाई मशीनद्वारे केली जाते.

kookaburra ball cost features | esakal

गोलंदाजीसाठी फायदेशीर

कुकाबुरा बॉलची सीम आतमध्ये दबलेली असते. त्यामुळे सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजीसाठी हा चेंडू खूप चांगला असतो.

kookaburra ball cost features | esakal

फलंदाजीसाठी उपयुक्त

त्यानंतर तो फलंदाजीसाठी चांगला ठरतो. सीम दबल्यामुळे हा चेंडू इतर चेंडूंच्या तुलनेत फिरकीपटूंना कमी उपयोगी पडतो.

kookaburra ball cost features | esakal

किंमत किती?

भारतात कुकाबुराच्या एका बॉलची किंमत साधारण १२ ते १५ हजार दरम्यान आहे.

kookaburra ball cost features | esakal

६ बॉलच्य सेटची किंमत

तसेच कुकाबुराच्या ६ बॉलच्या एक सेटची किंमत ७२ ते ९० हजारपर्यंत असते.

kookaburra ball cost features | esakal

SRH चा कर्णधार पॅट कमिन्सला कोणता मराठी पदार्थ आवडतो?

ipl | esakal
हेही वाचा -