MI vs RCB: आत्तापर्यंत कोण ठरलं वरचढ, पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Pranali Kodre

MI vs RCB

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ७ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आमने-सामने येणार आहेत.

MI vs RCB | Sakal

हायव्होल्टेज सामना

या दोन संघात होणारा सामना आयपीएलमधील हायव्होल्टेज सामन्यांपैकी एक समजला जातो.

MI vs RCB | Sakal

रोमांचक सामने

गेली १८ वर्षात या दोन संघात अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत.

MI vs RCB | Sakal

आमने-सामने

आत्तापर्यंत आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात हे दोन संघ ३३ वेळा आमने-सामने आले आहेत.

MI vs RCB | Sakal

कोण वरचढ?

या ३३ सामन्यांपैकी बंगळुरूने १४ वेळा विजय मिळवला आहे, तर मुंबईने १९ वेळा विजय मिळवला आहे.

MI vs RCB | Sakal

शेवटचे ५ सामने

या दोन संघात झालेल्या शेवटच्या ५ सामन्यांपैकी तीन सामने बंगळुरूने जिंकले आहेत, तर दोन सामने मुंबईने जिंकले आहेत.

MI vs RCB | Sakal

आयपीएल २०२५

आयपीएल २०२५ मध्ये एकमेकांसमोर येण्यापूर्वी मुंबईने ४ पैकी एकच सामना जिंकला आहे, तर बंगळुरूने ३ पैकी दोन सामने जिंकले आहेत.

MI vs RCB | Sakal

Photo: गुजरात जायंट संघाच्या कर्णधाराचे गर्लफ्रेंड मोनिकाशी झाले लग्न

Ashleigh Gardner married to Girlfriend Monica Wright | Instagram
येथे क्लिक करा