Swadesh Ghanekar
RCB च्या ७ बाद १९६ धावांचा पाठलाग करताना CSK ला ८ बाद १४६ धावा करता आल्या.
यापूर्वी २००८ मध्ये द्रविडच्या नेतृत्वाखाली बंगळुरूने चेपॉकवर चेन्नईला पराभूत केले होते.
रजत पाटीदारने या सामन्यात ३२ चेंडूंत ५१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
महेंद्रसिंग धोनीने १६ चेंडूंत ३० धावांची नाबाद खेळी केली आणि विक्रम नोंदवला.
चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर झाला
महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून केलेल्या धावा.
मि. आयपीएल सुरेश रैनाने CSK साठी आयपीएलमध्ये ४६८७ धावा केल्या होत्या.
या दोघांनंतर फॅफ ड्यू प्लेसिस ( २७२१), ऋतुराज गायकवाड ( २४३३) व रवींद्र जडेजा ( १९३९) यांचा क्रमांक येतो.