Swadesh Ghanekar
सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन ही नॅशनल क्रश आहे.
काव्या मारनची एकूण संपत्ती ४०९ कोटी रुपये आहे. ती सन ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे.
IPL सामन्यादरम्यान काव्या मारनच्या ग्लॅमरस उपस्थितीमुळे ती नेहमी चर्चेत असते.
काव्या मारन आणि प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्या डेटिंगच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत.
अनिरुद्ध हा तामिळ आणि तेलगू सिनेसृष्टीतील एक मोठा संगीत दिग्दर्शक आहे. तो 'व्हाय दिस कोलावेरी दी?' या प्रसिद्ध गाण्याचे गायक आहे.
अनिरुद्ध एका अल्बमसाठी तब्बल १० कोटींहून अधिक कमावतो. तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा गायक आणि संगीतकार आहेत.
काव्या व अनिरुद्धची 'चांगली मैत्रीण' आहे आणि तो नियमितपणे सन ग्रुप निर्मित चित्रपटांसाठी काम करतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिरुद्ध रविचंदरच्या टीमने काव्या मारनसोबतचे त्यांचे नाते नाकारले आहे.