Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीगमध्ये नेहमी महागड्या खेळाडूंची चर्चा होते, पण आयपीएल २०२५मध्ये सर्वाधिक सॅलरी कोणत्या प्रशिकांना मिळते हे जाणून घ्या.
दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी यांची १.५ कोटी सॅलरी आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांना २ कोटी सॅलरी आहे.
सनरायझर्स हैदराबादचा मुख्य प्रशिक्षक डॅनिएल विट्टोरीची २.५ कोटी सॅलरी आहे.
गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराची सॅलरी ३ कोटी रुपये आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांची सॅलरी ३.५ कोटी रुपये आहे.
पंजाब किंग्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगची सॅलरी साधारण ३.५ कोटी रुपये आहे.
मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धनेची ४ कोटीच्या जवळपास सॅलरी आहे.
लखनौ सुपर जायंट्स संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांची सॅलरी ४ कोटी रुपये आहे.
राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची सॅलरी साधारण ५ कोटी रुपये आहे.
चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांची सॅलरी साधारण ५ कोटीच्या दरम्यान आहे.
दरम्यान ही माहिती मीडियातील विविध रिपोर्ट्सनुसार मिळालेली आहे. त्यात बदल असू शकतो.