Shubham Banubakode
आयपीएलमध्ये आज CSK vs RCB यांच्यात सामना आहे.
या सामन्यात विराट कोहलीच्या प्रदर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
मात्र,CSK vs RCB सामन्यांत सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू कोणते? तुम्हाला माहिती का?
या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे एबी डिव्हिलियर्स, त्याने १४५.६२ स्ट्राईक रेटने ३९९ धावा केल्या आहेत.
चौथ्या क्रमांकावर आहे. फाफ डू प्लेसिस त्याने १३६.५७ च्या स्ट्राईक रेटने ५१९ धावा केल्या आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर आहे सुरेश रैना, त्याने १२९.४१ च्या स्ट्राईक रेटने ६१६ धावा केल्या आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर आहे, एमएस धोनी. त्याने १४६.८३ च्या स्ट्राईक रेटने ७६५ धावा केल्या आहेत.
पहिल्या क्रमांकावर आहे, विराट कोहली. त्याने १२६.२५ च्या स्ट्राईक रेटने १०५३ धावा केल्या आहेत.