सकाळ वृत्तसेवा
IPL ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. टी-20 क्रिकेटचा थरार आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या लीगमध्ये पाहायला मिळतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – एक लोकप्रिय आणि तितकाच ट्रोल होणारा संघ आहे. या संघाचं चेहरा म्हणजे विराट कोहली!
RCB ने IPL च्या पहिल्या हंगामातच प्रवेश केला होता.
फायनल्स गाठल्या: 2009, 2011, 2016
प्लेऑफ्समध्ये पोहोचले: 2020, 2021, 2022
RCB ची स्थापना झाली होती विजय मल्ल्याच्या नेतृत्वाखाली झाली होती. त्यांनी 111.6 मिलियन डॉलरला हा संघ खरेदी केला होता.
2016 मध्ये विजय मल्ल्या कर्जबाजारी झाला. त्यामुळे RCB वरचा मालकी हक्क गमावला.
RCB आता पूर्णपणे United Spirits कंपनीच्या मालकीचा आहे.