Shubham Banubakode
वैभवने या वर्षात क्रिकेटचं मैदान गाजवलं. अवघ्या १४ व्या वर्षी आयपीएल खेळताना त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. तसेच ३५ चेंडूत शतक झळकावलं.
IPL 2025 Young Stars Who Dominated the Season
esakal
वैभव प्रमाणेच प्रियांशनेही यंदा दमदार कामगिरी केली. त्याने दिल्ली प्रिमियर लीगमध्ये एका षटकात ६ षटकार ठोकले. तर आयपीएलमध्ये ४७५ धावा केल्या. यात एक शतक लगावलं.
IPL 2025 Young Stars Who Dominated the Season
esakal
अनिकेतने आपल्या खेळाने सर्वांच लक्ष वेधलं. तो सनसाझर्स हैदराबादसाठी मॅचविनिंग खेळाडू ठरला.
IPL 2025 Young Stars Who Dominated the Season
esakal
दिग्वेशने या वर्षात तुफान गोलंदाजी केली. त्याने लखनऊच्या संघाकडून खेळताना १३ सामन्यात १४ विकेट्स घेत सर्वांचं लक्ष वेधलं.
IPL 2025 Young Stars Who Dominated the Season
esakal
विप्राजने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं. गेल्या आयपीएलमध्ये त्याने १७९.७५ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या तसेच ११ विकेट्सही घेतल्या.
IPL 2025 Young Stars Who Dominated the Season
esakal
आयुष्यनेही या वर्षात आपल्या फलंदाजीची चुनूक दाखवली. त्याने सीएसकेकडून खेळताना त्यान ७ सामन्यात एकूण २४० धावा केल्या.
IPL 2025 Young Stars Who Dominated the Season
esakal
Ms Dhoni
esakal