Shubham Banubakode
माजी क्रिकेटपटूंच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी बीसीसीआयकडून निवृत्त झालेल्या खेळाडूंना पेन्शन दिली जाते.
MS Dhoni BCCI Pension Amount Revealed
esakal
२०२२ मध्ये बीसीसीआयने पेन्शन योजनेत सुधारणा करत पेन्शनच्या रकमेत वाढ केली होती.
MS Dhoni BCCI Pension Amount Revealed
esakal
२५ पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन दिली जाईल, असं बीसीसीआयने सांगितलं होतं.
MS Dhoni BCCI Pension Amount Revealed
esakal
एमएस धोनीनं ९० कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे नियमांनुसार बीसीसीआय त्याला दरमहा ७०,००० रुपये पेन्शन देते.
MS Dhoni BCCI Pension Amount Revealed
esakal
धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, त्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे.
MS Dhoni BCCI Pension Amount Revealed
esakal
सध्या आयपीएल खेळतो आहे. २०२५ मध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्जकडून अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळला.
MS Dhoni BCCI Pension Amount Revealed
esakal
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ टी-२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
MS Dhoni BCCI Pension Amount Revealed
esakal
खरं तर धोनीकडे जवळपास एक हजाह कोटीची संपत्ती आहे. मात्र, बीसीसीआयकडून मिळणारी पेन्शन ही क्रिकेटमधील त्याच्या योगदानाचा सन्मान दिली जाते.
MS Dhoni BCCI Pension Amount Revealed
esakal
Prize Money Did Vaibhav Suryavanshi Get With National Bal Puraskar
esakal