सकाळ डिजिटल टीम
धोनी वयाच्या ४३ वर्षीही उत्तम फलंदाजी आणी विकेटकीपिंग करतो.
रोहित शर्मा (३७ वर्षे)
रोहित शर्मा, वयाच्या 37व्या वर्षीही धडाकेबाज फलंदाजी करतो.
विराट कोहली (३६ वर्षे)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा आधारस्तंभ विराट कोहली, वयाच्या 36व्या वर्षीही धडाकेबाज फलंदाजी करतो.
रविचंद्रन अश्विन आयपीएल 2025 मध्ये आपल्या फिरकीने प्रतिस्पर्धी संघांना अडचणीत आणण्यासाठी सज्ज आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा, वयाच्या 36व्या वर्षीही संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस, वयाच्या 40व्या वर्षीही आयपीएल 2025 मध्ये खेळणार आहे. त्याचा अनुभव आणि फलंदाजी कौशल्य संघासाठी उपयुक्त ठरेल.