Shubham Banubakode
कार्तिक शर्मा यष्टीरक्षक फलंदाज असून त्याचा स्ट्राईक रेट 160 पेक्षा जास्त आहे. त्याने 12 सामन्यांत 28 षटकार लगावले आहेत. आयपीएल लिलावात संघ मालक बोलू लावू शकतात.
IPL 2026 Auction
esakal
नबी वेगवान गोलंदाज असून डेथ ओव्हर्समध्ये अचूक गोलंदाजी करू शकतो. त्याने दुलीप ट्रॉफीत 4 चेंडूत 4 बळी घेण्याची कामगिरी केली आहे.
IPL 2026 Auction
esakal
अशोक शर्मा वेगवान गोलंदाज असून त्याच्यात १४५ पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे.
IPL 2026 Auction
esakal
क्रेन्स फुलेत्रा स्पीनर असून तो हैदराबाद संघासाठी नेटमध्ये गोलंदाजी करतो. अनेकदा त्याने आपल्या गोलंदाजीने क्लासनलाही अडचणीत आणलं. आयपीएल संघाकडून त्याच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
IPL 2026 Auction
esakal
यशराज लेग स्पीनर असून महाराजा टी-20 लीगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तो दुसरा खेळाडू आहे.
IPL 2026 Auction
esakal
निखिल हॉबर्ट हरिकेन्ससाठी खेळला असून त्याच्याकडे लीग खेळण्याच अनुभव आहे. तो पॉवर हिटिंग करू शकतो. वेळप्रसंगी गोलंदाजी देखील करू शकतो.
IPL 2026 Auction
esakal
नमन तिवारी U-19 वर्ल्ड कप संघाला भाग राहिला आहे. नुकताच झालेल्या UP T20 लीगमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. तो कोलकाता संघासाठी नेट गोलंदाजी करतो.
IPL 2026 Auction
esakal
विघ्नेश पुथूरने गेल्या आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली. चेन्नई विरुद्ध ३ विकेट घेत त्याने सर्वांना आश्चर्चचकीत केलं. त्याच्यावर यंदा मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
IPL 2026 Auction
esakal
राज लिंबणी वेगवान गोलंदाज असून वेळप्रसंगी फलंदाजी देखील करू शकतो.
IPL 2026 Auction
esakal
मनी वेगवान गोलंदाज असून त्याने दिल्ली प्रीमियर लीगमध्ये हॅट्ट्रिक गेतली. तसेच तो आयपीएलमधील बंगळुरू आणि दिल्ली संघाचा नेट बॉलर राहिला आहे.
IPL 2026 Auction
esakal
John Cena Announces WWE Retirement
esakal