Shubham Banubakode
भारतीय चाहत्यांचा लाडका सुपरस्टार जॉन सीना WWE मधून निवृत्त झाला आहे. १७ वेळा वर्ल्ड चॅम्पियन आणि १ वेळ ग्रँड स्लॅम चॅम्पियन म्हणून त्याने कारकीर्द संपवली.
John Cena Announces WWE Retirement
esakal
WWE च्या इतिहासातील सर्वात यशस्वी रेसलर्सपैकी एक असलेल्या सीनाने दशकानुदशके चाहत्यांचं मनोरंजन केलं.
John Cena Announces WWE Retirement
esakal
जॉन सीना भारतातही प्रचंड लोकप्रिय होता. भारतातील चाहत्यांशी त्याचं भावनिक नातं कायम राहिलं.
John Cena Announces WWE Retirement
esakal
भारतीयांच्या सण, घडामोडी आणि भावनांमध्ये तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय सहभाग घेत असे.
John Cena Announces WWE Retirement
esakal
एका मुलाखतीत सीनाने स्पष्टपणे सांगितलं होतं की, “भारतीय चाहत्यांशिवाय माझं अस्तित्व शक्य नव्हतं.”
John Cena Announces WWE Retirement
esakal
सीनाने म्हटलं होतं की भारतात WWE ला अफाट प्रेम मिळतं आणि इथले चाहते अत्यंत उत्साही आहेत.
John Cena Announces WWE Retirement
esakal
“भारतामध्ये आम्ही कमी परफॉर्म करतो, पण तरीही चाहते आम्हाला अगदी जवळून फॉलो करतात,” असं सीनाने म्हटलं होतं.
John Cena Announces WWE Retirement
esakal
“माझ्या यशामागे भारतीय चाहत्यांचा मोठा वाटा आहे,” असं सांगत जॉन सीनाने भारताला मनापासून धन्यवाद दिले होते.
John Cena Announces WWE Retirement
esakal
Who Is Lionel Messi’s Wife Antonela Roccuzzo
esakal