IPL 2026 लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक?

Shubham Banubakode

रिटेंशन खेळाडूंची यादी

सर्व आयपीएल संघाकडून आज त्यांच्या रिटेंशन खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे.

IPL 2026 Auction Purse

|

esakal

कोणाकडे किती पैसे शिल्लक?

हे संघ आता लिलावातून नव्या खेळाडूंना आपल्या संघात समावेश करुन घेण्याचा प्रयत्न करतील. पण या लिलावासाठी कोणत्या संघाकडून किती पैसे शिल्लक आहे? जाणून घ्या..

IPL 2026 Auction Purse

|

esakal

कोलकाता

कोलकाता नाईट रायडर्सकडे एकूण ६४.३० कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे.

IPL 2026 Auction Purse

|

esakal

चेन्नई

चेन्नई सुपरकिंग्जकडे एकूण ४३.४० कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे.

IPL 2026 Auction Purse

|

esakal

हैदराबाद

सनरायझर्स हैदराबादकडे एकूण २५.५० कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे.

IPL 2026 Auction Purse

|

esakal

लखनऊ

लखनऊ सुपर जायंट संघाकडून एकूण २२.९५ कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे.

IPL 2026 Auction Purse

|

esakal

दिल्ली

दिल्ली कॅपिटल्स २१.८० कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे.

IPL 2026 Auction Purse

|

esakal

आरसीबी

रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुकडे एकूण १६.४० कोटी रुपयांची पर्स शिल्लक बाकी आहे.

IPL 2026 Auction Purse

|

esakal

राजस्थान

राजस्थान रॉयल्सकडे एकूण १६.०५ कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे.

IPL 2026 Auction Purse

|

esakal

गुजरात

गुजरात टायटन्सकडे १२.९० कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे.

IPL 2026 Auction Purse

|

esakal

पंजाब

पंजाब किंग्जकडे एकूण ११.५० कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे.

IPL 2026 Auction Purse

|

esakal

मुंबई

मुंबई इंडियन्सकडे एकूण २.७५ कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे.

IPL 2026 Auction Purse

|

esakal

मुघलांचा 'लाल किल्ला' नव्हे तर हिंदूंचा 'लालकोट'? नेमका दावा काय?

red fort

|

esakal

हेही वाचा -