Shubham Banubakode
मुघल काळातील वास्तू या मुघल बादशहांनी नाही, तर हिंदू राजांनी बांधल्याचं अनेकदा सांगितलं जातं.
Red Fort or Hindu Lalkot
esakal
ताजमहल-तेजोमहल, कुतुबमिनार-विष्णूस्तंभ अशी अनेक उदाहरणं बघायला मिळतात. विशेष म्हणजे यात लाल किल्ल्याचाही समावेश होतो.
Red Fort or Hindu Lalkot
esakal
लाल किल्ला हा मुघल काळातील वास्तू नव्हे, तर हिंदूंचा लालकोट असल्याचा दावा केला जातो.
Red Fort or Hindu Lalkot
esakal
हा दावा सर्वात आधी इतिहास अभ्यासक पु.ना.ओक म्हणजेच, पुरुषोत्तम ओक यांनी त्यांच्या पुस्तकात केला. त्यांच्यानुसार लाल किल्ला हा मुघलांनी बांधल्याचे पुरावे नाही.
Red Fort or Hindu Lalkot
esakal
ते म्हणतात लाल किल्ला हा लाल कोट असून तो नावानुसार किल्ला नाही. पृथ्वीराज चौहाणांचा आजोबा राजा अनंगपालने यमुनेच्या काठी तो राजप्रसाद म्हणून बांधला.
Red Fort or Hindu Lalkot
esakal
लाल किल्ल्यात दिवाण- ए आम हे नाव जा मंडपास देण्यात येते तो जनम महाल उर्फ जनमंडप होता, असा दावाही ते करतात.
Red Fort or Hindu Lalkot
esakal
इथून पुढे जी मोकळी जागा आहे त्याला गुलालवाडी म्हणतात. तिथे हिंदू राजांना भेटीला येणाऱ्यांना गुलाल, अत्तर लावून स्वागत केलं जायचं, असा उल्लेक त्यांच्या पुस्तकात आहे.
Red Fort or Hindu Lalkot
esakal
लाल किल्ला मुळात हजारो वर्षांपूर्वी बांधला तेव्हा यमुनेच्या प्रवाहास लागून तो बांधला गेला. हा हिंदुत्वाचा फार मोठा पुरावा आहे, असंही ते सांगतात.
Red Fort or Hindu Lalkot
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Pari Mahal Jammu Kashmir
esakal