Vinod Dengale
IPL म्हटलं की विराट, रोहित आणि गेल ही स्टार नाव कायम चर्चेत असतात. विशेष म्हणजे त्यांची बॅटिंग बघायची मज्जाच वेगळी असते.
The Bowler Who Dominates Kohli, Rohit, Gayle & SKY
मात्र या वादळी सलामी त्रिकुटाला जर कोणी थांबवलं असेल तर तो एक नाव म्हणजे 'संदीप शर्मा'
विराट कोहलीला संदीप शर्माने तब्बल 7 वेळा out करून त्याच्यावर जणू वर्चस्व सिद्ध केलं आहे. हा रेकॉर्ड IPL मधील सर्वात जबरदस्त bowler-batter rivalries पैकी एक आहे.
हिटमॅन रोहित शर्मालाही संदीप शर्माने तब्बल 6 वेळा OUT कायम दबावात ठेवले आहे. दोघांतील सामना नेहमी संदीपच्या बाजूने वाटतो.
IPL मधील सर्वात खतरनाक सलामीवीरांपैकी एक असणाऱ्या ख्रिस गेल सारख्या पॉवर हिटरलाही संदीपने 4 वेळा बाद केले आहे.
गेलने त्याच्याविरुद्ध 66 चेंडूंमध्ये केवळ 75 धावा केल्या असून स्ट्राइक रेट मात्र 113.63 एवढा आहे.
संदीप शर्माने कोहलीला 7 आणि रोहितला 6 असे मिळून एकूण13 वेळा OUT केले आहे. हा IPL मधील वेगळा रेकॉर्ड आहे.
Most Duck In IPL
esakal