IPL मध्ये सगळ्यात जास्त वेळा शून्य वर आऊट होणारे खेळाडू

सकाळ डिजिटल टीम

सर्वाधिक वेळा डक

आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा ‘डक’वर बाद होणाऱ्या खेळाडूंची ही यादी पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

Most Duck In IPL

| esakal

ग्लेन मॅक्सवेल

हा खेळाडू क्रमांक 1 वर आहे, ग्लेन मॅक्सवेल तब्बल १९ वेळा शून्यावर बाद झाला आहे.

Most Duck In IPL

|

esakal

दिनेश कार्तिक

हा खेळाडू क्रमांक 2 वर आहे, दिनेश कार्तिक १८ वेळा ‘डक’वर बाद होत या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

Most Duck In IPL

|

esakal

रोहित शर्मा

हा खेळाडू क्रमांक 3 वर आहे, रोहित शर्मा देखील १८ वेळा शून्यावर बाद झाला असून त्याचं नावही या यादीत वर आहे.

Most Duck In IPL

|

esakal

सुनील नरेन

हा खेळाडू क्रमांक 4 वर आहे, सुनील नरेन १७ वेळा ‘डक’वर बाद होत फलंदाजांना धक्का देणाऱ्या यादीत सामील आहे.

Most Duck In IPL

|

esakal

राशिद खान

हा खेळाडू क्रमांक 5 वर आहे,राशिद खान १७ वेळा शून्यावर बाद होत या यादीत आपलं स्थान कायम ठेवलं आहे.

Most Duck In IPL

|

esakal

पियूष चावला

हा खेळाडू क्रमांक 6 वर आहे, पियूष चावला १६ वेळा ‘डक’वर बाद होत या यादीत स्थान मिळवलं आहे.

Most Duck In IPL

|

esakal

मोठे शॉट्स

आक्रमक खेळामुळे मोठे शॉट्स खेळताना धोका वाढतो आणि त्यामुळेच या दिग्गज खेळाडूंची नावं या ‘डक’च्या यादीत दिसतात!

Most Duck In IPL

|

esakal

IPL मध्ये तीन वेळा हॅट्ट्रिक घेणारा खेळाडू

IPL Hat Trick

|

esakal

येथे क्लिक करा