सकाळ डिजिटल टीम
आयपीएलमध्ये फक्त खेळाडूच नाही, तर चिअरलीडर्सची चर्चा होते. एका सामन्यासाठी त्यांना किती मानधन मिळतं, हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल!
Cheerleaders Salary
esakal
प्रत्येक चौकार, षटकार किंवा विकेटनंतर या चिअरलीडर्स प्रेक्षकांना उत्साह देतात. त्यांच्यामुळे मैदानातील वातावरण आणखी मजेशीर होतं.
Cheerleaders Salary
esakal
माहितीनुसार, मैदानावर सादरीकरण करणाऱ्या या चिअरलीडर्सना एका सामन्यासाठी ₹२०,००० ते ₹२५,००० मिळतात.हा आकडा संघानुसार बदलू शकतो.
Cheerleaders Salary
esakal
अतिरिक्त सादरकर्त्यांना सुमारे ₹१२,००० ते ₹१६,००० प्रति सामना मानधन दिलं जातं.त्यांनाही तितकीच मेहनत घ्यावी लागते.
Cheerleaders Salary
esakal
फक्त सामना नाही, तर सराव, तयारी आणि प्रवासासाठीही त्यानं वेळ द्यावा लागतो. हा व्यवसाय जितका आकर्षक दिसतो, तितकाच अवघड देखील आहे.
Cheerleaders Salary
esakal
काही संघांकडून राहण्याची, प्रवासाची सोय आणि बोनसही दिला जातो.म्हणून एकूण कमाई वाढते.
Cheerleaders Salary
esakal
तगड्या उन्हात, ताणात आणि हजारो प्रेक्षकांसमोर सादरीकरण करणं सोपं नाही. तरीही त्यांना ऊर्जा सामना संपेपर्यंत ठेवावी लागते.
Cheerleaders Salary
esakal
या मुली आयपीएलचा महत्त्वाचा भाग आहेत.तुम्हाला वाटतं त्यांना मिळणारं मानधन योग्य आहे का? जरूर सांगा!
Cheerleaders Salary
esakal
Ananya Birla
esakal