सकाळ डिजिटल टीम
आदित्य बिर्ला समूहाने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ १५,२८६ कोटी रुपयेमध्ये विकत घेतला आहे. हा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा व्यवहार मानला जातोय.
Ananya Birla
esakal
माजी क्रिकेटपटू आर्यमन विक्रम बिर्ला आता अधिकृतपणे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे नवीन अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळणार आहेत. ते कुमार मंगलम बिर्ला यांचे पुत्र आहेत.
Ananya Birla
esakal
आर्यमन यांची बहीण अनन्या बिर्ला आता आरसीबीच्या ब्रँड स्ट्रॅटेजी आणि फॅन एंगेजमेंटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे.
Ananya Birla
esakal
बिर्ला एस्टेट्स आता गुजरात टायटन्सचा प्रिन्सिपल स्पॉन्सर बनला आहे. या भागीदारीमुळे टीमला मोठी बिझनेस आणि ब्रँड व्हॅल्यू मिळणार आहे.
Ananya Birla
esakal
अनन्याने वयाच्या १७ व्या वर्षी मायक्रोफिन ही संस्था सुरू केली, जी आज ग्रामीण महिलांसाठी एक मोठी आर्थिक आधारस्तंभ बनली आहे.
Ananya Birla
esakal
इंग्रजी सिंगल 'प्लॅटिनम' मिळवणारी ती पहिली भारतीय कलाकार आहे. संगीतातील यशानंतर आता ती आदित्य बिर्ला समूहात मोठी जबाबदारी सांभाळत आहे.
Ananya Birla
esakal
स्टेडियममधील तिचे फोटो, स्टाइल आणि उपस्थिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडूनही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. तिच्या उपस्थितीमुळे क्रिकेटमध्ये तिची चर्चा झाली
Ananya Birla
esakal
IPL इतिहासात तब्बल १०० वेळा नॉट आऊट राहिलेला एकमेव खेळाडू कोण?
MS Dhoni - Ravindra Jadeja
esakal