सकाळ डिजिटल टीम
विराट कोहली आणि एमएस धोनी पुन्हा एकत्र मैदानावर दिसणार नाहीत.
Virat Kohli and MS Dhoni
esakal
क्रिकेटमधील सर्वात लाडकी जोडी म्हणजे विराट कोहली आणि एमएस धोनी, ज्यांना चाहते प्रेमाने “माहिराट” म्हणतात.या दोघांची केमिस्ट्री नेहमीच चर्चेत असते.
Virat Kohli and MS Dhoni
esakal
टीम इंडियासाठी खेळताना या दोघांनी मिळून अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे ही जोडी चाहत्यांच्या हृदयात खास स्थान मिळवून आहे.
Virat Kohli and MS Dhoni
esakal
पण IPL 2026 मध्ये मात्र चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. यंदा ही जोडी एकत्र मैदानावर दिसणं खूप कठीण वाटतंय.
Virat Kohli and MS Dhoni
esakal
RCB आणि CSK यांच्यातील सामना हा साखळी फेरीत माहिराट आमने-सामने येण्याची एकमेव संधी होती.
Virat Kohli and MS Dhoni
esakal
मात्र एमएस धोनीला झालेल्या काफ इंजरीमुळे तो या महत्त्वाच्या सामन्यात खेळू शकला नाही.
Virat Kohli and MS Dhoni
esakal
BCCI च्या ग्रुप फॉरमॅटनुसार दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात असल्यामुळे आता साखळी फेरीत त्यांचा दुसरा सामना होणार नाही.
Virat Kohli and MS Dhoni
esakal
रिपोर्टनुसार धोनीला पूर्णपणे फिट होण्यासाठी अजून काही दिवस लागू शकतात, तोपर्यंत ही मोठी संधी हातची निघून गेली आहे.
Virat Kohli and MS Dhoni
esakal
Ashok Sharma
esakal