IPL 2026 लिलावासाठी RTM चा पर्याय वापरता येणार की नाही?

Pranali Kodre

आयपीएल २०२६ लिलाव

आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव १६ डिसेंबर रोजी अबुधाबी येथे होणार आहे.

IPL 2026 Auction

|

Sakal

लिलावाची वेळ

सलग तिसऱ्या वर्षी आयपीएल लिलाव भारताबाहेर होत आहे. हा लिलाव दुपारी २.३० वाजता सुरू होणार आहे.

IPL 2026 Auction

|

Sakal

७७ खेळाडूंसाठी रिकामी जागा

या लिलावासाठी ३५९ खेळाडूंची अंतिम निवड करण्यात आली असून यातील केवळ ७७ खेळाडूंवर बोली लागू शकते, कारण १० संघात मिळून केवळ ७७ खेळाडूंची जागा रिकामी आहे.

IPL 2026 Auction

|

Sakal

यंदा RTM उपलब्ध आहे?

या लिलावासाठी राईट टू मॅच कार्ड (RTM) असणार नाही. कारण हा मिनी लिलाव आहे.

IPL 2026 Auction

|

Sakal

कारण

गेल्यावर्षी आयपीएलचा मेगा लिलाव झाल्याने RTM चा पर्याय उपलब्ध होता. मात्र यंदा आयपीएल २०२६ साठी मिनी लिलाव असल्याने हा पर्याय उपलब्ध नाही.

IPL 2026 Auction

|

Sakal

RTM म्हणजे काय?

आयपीएलमधील RTM ही एक सुविधा असून यामुळे लिलावापूर्वी संघातून बाहेर केलेल्या खेळाडूला पुन्हा संघात घेता येते.

IPL 2026 Auction

|

Sakal

RTM कसे काम करते?

एखाद्या खेळाडूवर बोली लागल्यानंतर त्याचा आधीचा संघ RTM चा वापर करू शकतो, पण बोली लावलेल्या संघाने सांगितलेली किंमत त्या खेळाडूला RTM चा वापर करताना त्याच्या आधीच्या संघाला द्यावी लागते.

IPL 2026 Auction

|

Sakal

किती RTM वापरता येतात?

दरम्यान मेगा लिलावापूर्वी बीसीसीआय ठरवते की प्रत्येक फ्रँचायझीला किती खेळाडू संघात कायम करता येतात आणि किती RTM वापरता येतात.

IPL 2026 Auction

|

Sakal

साक्षीचा १९ वर्षांपूर्वीचा हृतिकसोबतचा Unseen फोटो! MS Dhoni च्या पत्नीची पोस्ट अन्...

Sakshi Dhoni's Photo with Hrithik Roshan

|

Sakal

येथे क्लिक करा