Pranali Kodre
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
Sakshi and MS Dhoni
साक्षी अनेकदा सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते, या बऱ्याचदा त्यांच्या घराच्या परिसरातील आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांचे असतात.
Sakshi Dhoni's Photo
पण, नुकतेच साक्षीने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने तिचे काही जूने फोटो शेअर केले आहेत.
Sakshi Dhoni's Photo
हे फोटो २००० ते २००६ दरम्यानचे तिच्या शालेय जीवनातील आहेत. तसे तिने कॅप्शन टाकले आहे.
Sakshi Dhoni's Photo
या फोटोंमधील एका फोटोने मात्र सर्वांचे लक्ष वेधले. या फोटोमध्ये तिच्या मैत्रीणीसह बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन दिसत आहे.
Sakshi Dhoni's Photo
हृतिक ज्या वेशात दिसत आहे, तो त्याच्या क्रिश या चित्रपटातील वेष आहे. त्यामुळे हा फोटोही क्रिश चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
Sakshi Dhoni's Photo with Hrithik Roshan
क्रिश हा चित्रपट २००६ मध्ये म्हणजेच १९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता.
Krrish
Sakal
Jasprit Bumrah
Sakal