IPL 2026 Points Table चा क्लायमॅक्स;पाहा कोण कुठल्या स्थानावर?

Pranali Kodre

आयपीएल २०२६ पाँइंट्स टेबल

आयपीएल २०२६ स्पर्धेतील साखळी फेरी २४ मे रोजी संपली. यानंतर पाँइंट्स टेबलमध्ये सर्व १० संघांचे स्थान निश्चित झाले आहे.

IPL 2026 Points Table

|

Sakal

१. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - १८ गुण

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२६ पाँइंट्स टेबलमध्ये पहिला क्रमांक मिळवला. त्यांनी १४ सामन्यात ९ विजय आणि ५ पराभव स्वीकारले. त्यांचा ०.७८३ नेट रन रेट आहे.

Royal Challengers Bengaluru

|

Sakal

२. गुजरात टायटन्स - १८ गुण

गुजरात टायटन्सने आयपीएल २०२६ पाँइंट्स टेबलमध्ये दुसरा क्रमांक मिळवला, त्यांनी १४ सामन्यात ९ विजय आणि ५ पराभव स्वीकारले. त्यांचा ०.६९५ नेट रन रेट आहे.

Gujarat Titans

|

Sakal

३. सनरायझर्स हैदराबाद - १८ गुण

सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२६ पाँइंट्स टेबलमध्ये तिसरा क्रमांक मिळवला असून त्यांनी १४ सामन्यात ९ विजय आणि ५ पराभव स्वीकारले. त्यांचा ०.५२४ नेट रन रेट आहे.

Sunrisers Hyderabad 

|

Sakal

४. राजस्थान रॉयल्स - १६ गुण

राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२६ पाँइंट्स टेबलमध्ये चौथा क्रमांक मिळवला असून त्यांनी १४ सामन्यात ८ विजय आणि ६ पराभव स्वीकारले. त्यांचा ०.१८९ नेट रन रेट आहे.

Rajasthan Royals

|

Sakal

५. पंजाब किंग्स - १५ गुण

पंजाब किंग्सने आयपीएल २०२६ पाँइंट्स टेबलमध्ये पाचवा क्रमांक मिळवला असून त्यांनी १४ सामन्यात ७ विजय, ६ पराभव स्वीकारले आहेत आणि १ अनिर्णित सामना राहिला. त्यांचा ०.३०९ नेट रन रेट आहे.

Punjab Kings

|

Sakal

६. दिल्ली कॅपिटल्स - १४ गुण

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२६ पाँइंट्स टेबलमध्ये सहावा क्रमांक मिळवला असून १४ सामन्यांत ७ विजय आणि ७ पराभव स्वीकरले. त्यांचा -०.६५१ नेट रन रेट आहे.

Delhi Capitals

|

Sakal

७. कोलकाता नाईट रायडर्स - १३ गुण

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२६ पाँइंट्स टेबलमध्ये सातवा क्रमांक मिळवला असून त्यांनी १४ सामन्यात ६ विजय, ७ पराभव स्वीकारले आहेत आणि १ अनिर्णित सामना राहिला. त्यांचा -०.१४७ नेट रन रेट आहे.

Kolkata Knight Riders

|

Sakal

८. चेन्नई सुपर किंग्स - १२ गुण

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२६ पाँइंट्स टेबलमध्ये आठवा क्रमांक मिळवला असून १४ सामन्यांत ६ विजय आणि ८ पराभव स्वीकरले. त्यांचा -०.३४५ नेट रन रेट आहे.

Chennai Super Kings

|

Sakal

९. मुंबई इंडियन्स - ८ गुण

मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२६ पाँइंट्स टेबलमध्ये नववा क्रमांक मिळवला असून १४ सामन्यांत ४ विजय आणि १० पराभव स्वीकरले. त्यांचा -०.५८४ नेट रन रेट आहे.

Mumbai Indians

|

Sakal

१०. लखनौ सुपर जायंट्स - ८ गुण

लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल २०२६ पाँइंट्स टेबलमध्ये दहावा क्रमांक मिळवला असून १४ सामन्यांत ४ विजय आणि १० पराभव स्वीकरले. त्यांचा -०.७४० नेट रन रेट आहे.

Lucknow Super Giants

|

Sakal

भारतात FIFA World Cup 2026 खरंच दिसणारच नाही?

FIFA World Cup 2026 India Broadcast Dispute

|

Sakal

येथे क्लिक करा