IPL ची १८ पर्व अन् फक्त ५ भारतीयांनी जिंकलाय MVP पुरस्कार

Pranali Kodre

IPL

इंडियन प्रीमियर लीगला (IPL) भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणारी स्पर्धा म्हणून पाहिलं जाते. या स्पर्धेनं आत्तापर्यंत अनेक भारतीय खेळाडूंना व्यासपीठ मिळवून दिलंय.

IPL Trophy

|

Sakal

'मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर'

मात्र गेल्या १८ सिजनमधील 'मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर' (MVP) पुरस्काराचा एक आकडा असा आहे, जो खरोखर विचार करायला लावणारा आहे.

Rohit Sharma

|

Sakal

सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार

'MVP'चा पुरस्कार, जो पूर्ण सिजनमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो, तो केवळ ५ भारतीयांनी जिंकलाय.

Sachin Tendulkar

|

Sakal

पाँइंट्सच्या आधारावर पुरस्कार

'MVP' पुरस्काराचे गुण मिळवण्यासाठी फलंदाजीसोबतच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही सातत्य लागते. कारण हा पुरस्काराच्या पाँइंट्ससाठी धावा, विकेट्स, फिल्डिंग आणि डॉट बॉल्स असं सर्वच मोजलं जातं.

Harshal Patel

|

Sakal

पुरस्कार जिंकणारे भारतीय

सचिन तेंडुलकर (२०१०), विराट कोहली (२०१६), सूर्यकुमार यादव (२०२५), शुभमन गिल (२०२३) आणि हर्षल पटेल (२०२१), या ५ भारतीयांनी हा पुरस्कार जिंकलाय.

Indians who win IPL MVP

|

Sakal

दिग्गजांनी अद्याप जिंकला नाही MVP

विशेष म्हणजे एमएस धोनी, रोहित शर्मा अगदी जसप्रीत बुमराहनेही हा पुरस्कार जिंकलेला नाही.

Rohit Sharma - MS Dhoni

|

Sakal

सर्वाधिकवेळा MVP जिंकणारे खेळाडू

आतापर्यंत सुनील नरेनने सर्वाधिक तीन वेळा (२०१२, २०१८, २०२४) हा पुरस्कार जिंकलाय, तर आंद्रे रसेलने (२०१५ आणि २०१९) असे दोनदा MVP पुरस्कार जिंकला आहे.

Sunil Narine - Andre Russell 

|

Sakal

BCCI चा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार, सर्वाधिकवेळा कुणी जिंकलाय? शुभमनची सचिनशी बरोबरी

Shubman Gill - Sachin Tendulkar

|

Sakal

येथे क्लिक करा