सकाळ डिजिटल टीम
आयपीएल २०२६ ची सुरुवात आजपासून होतेय. आयपीएल सुरू झालकी अनेक ट्रेंड सोशल मीडिया वर सुरू होतात असाच आता एक ट्रेंड व्हायरल होतोय, तो म्हणजे आयपीएल बेबीज.
What is the T20 Babies Trend in IPL?
esakal
कमी वयात आयपीएलमध्ये संधी मिळणे आणि कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता आक्रमात खेळ दाखवणे याला सोशल मीडिया वर IPL बेबीज म्हणल जातय.
What is the T20 Babies Trend in IPL?
esakal
या टी-२० बेबीज ट्रेंडमध्ये भारतातील युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्य, आयुष म्हात्रे, मुकुल चौधरी, कार्तिक शर्मा, प्रशांत वीर यांचा समावेश आहे.
What is the T20 Babies Trend in IPL?
esakal
अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त खेळानंतर आता आयपीएलमध्ये वैभव राजस्थान रॉयल्स कडून खेळणार आहे. मागच्या हंगामात त्याने १ शतकाबरोबर १ अर्धशतक झळकावल होत.
What is the T20 Babies Trend in IPL?
esakal
आयपीएल २०२५ मध्ये प्रियांशने पंजाब कडून सुरुवात केली, हा युवा फलंदाज चेन्नई कडून खेळताना चांगलाच चमकला, ३९ चेंडूत त्याने वादळी शतक ठोकून इतिहास रचला होता.
What is the T20 Babies Trend in IPL?
esakal
अंडर-19 वर्ल्ड कप भारताला जिंकून देणारा कर्णधार आयुष म्हात्रे आपल्याला आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई कडून खेळताना दिसणार आहे. २०२५ मध्ये दुखापतग्रस्त ऋतुराज गायकवाडच्या जागी संघात जागा मिळवल्यावर त्याने rcb विरुद्ध अर्धशतक झळकावल होत.
What is the T20 Babies Trend in IPL?
esakal
मुकुला आयपीएल २०२६ मध्ये मिनी लिलावात लखनौ सुपर जायंट्सने खरेदी केलंय. या हंगामात धमाल करण्यासाठी सज्ज झालाय.
What is the T20 Babies Trend in IPL?
esakal
१९ वर्षीय फलंदाज कार्तिकला चेन्नईने १४ कोटी देऊन आपल्या संघात घेतल. तो सर्वात महाग अनकैप्ड खेळाडूनपैकी एक आहे.
What is the T20 Babies Trend in IPL?
esakal
आयपीएल २०२६ च्या हंगामात चेन्नईने आपल्या संघात ऑलराउंडर असलेल्या या युवा खेळाडूला संघात जागा दिलीय.
What is the T20 Babies Trend in IPL?
esakal
आयपीएलमध्ये चिअरलीडर्सला किती पैसे मिळतात?
Cheerleaders Salary
esakal