सकाळ डिजिटल टीम
IPL मध्ये १ बॉलची किंमत तब्बल ४९ लाख रुपये आहे, हे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
IPL ball value
esakal
आयपीएलमध्ये पडणाऱ्या एका चेंडूची किंमत किती असते असा प्रश्न पडला असेल, तर उत्तर ऐकून तुम्ही चक्रावून जाल.
IPL ball value
esakal
तुम्हाला वाटत असेल एक बॉल काही हजार किंवा लाखात असेल, पण इथे तर प्रत्येक बॉल लाखोंमध्ये मोजला जातो.
IPL ball value
esakal
२०२३ ते २०२७ या कालावधीसाठी IPL चे ब्रॉडकास्टिंग राईट्स तब्बल ४८,३९० कोटी रुपयांना विकले गेले आहेत.
IPL ball value
esakal
या डीलमुळे एका मॅचसाठी साधारण १०७ ते ११८ कोटी रुपये उत्पन्न मिळतं.
IPL ball value
esakal
एका मॅचमध्ये दोन्ही संघ मिळून ४० ओव्हर्स म्हणजेच २४० चेंडू टाकले जातात.
IPL ball value
esakal
जेव्हा या एकूण रकमेला २४० चेंडूंनी भागलं जातं, तेव्हा एका बॉलची किंमत जवळपास ४९ लाख रुपये येते.
IPL ball value
esakal
म्हणूनच IPL आज जगातील सर्वात श्रीमंत लीगपैकी एक आहे, आणि प्रत्येक बॉलची किंमत लाखोंमध्ये मोजली जाते.
IPL ball value
esakal
Orange Cap And Purple Cap
esakal