सकाळ डिजिटल टीम
आयपीएलमध्ये ‘ऑरेंज’ आणि ‘पर्पल’ कॅप का दिली जाते आणि त्यामागचं नेमकं कारण काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?
Orange Cap And Purple Cap
esakal
आयपीएलमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅप म्हणजे फक्त बक्षीस नाही, तर मैदानावर ‘सर्वश्रेष्ठ’ ठरल्याचा मोठा सन्मान असतो
Orange Cap And Purple Cap
esakal
ऑरेंज कॅपची सुरुवात २५ एप्रिल २००८ रोजी झाली आणि यामागचा उद्देश फलंदाजांना अधिक धावा करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा होता.
Orange Cap And Purple Cap
esakal
आयपीएलच्या पहिल्याच हंगामात शॉन मार्श याने जबरदस्त फलंदाजी करत पहिली ऑरेंज कॅप जिंकली होती.
Orange Cap And Purple Cap
esakal
गोलंदाजांना प्रोत्साहन देण्यासाठी १३ मे २००८ रोजी पर्पल कॅपची सुरुवात करण्यात आली.
Orange Cap And Purple Cap
esakal
फलंदाजांच्या धडाक्यातही आपली छाप पाडणाऱ्या गोलंदाजांचा सन्मान करण्यासाठी ही खास कॅप दिली जाते.
Orange Cap And Purple Cap
esakal
पहिल्या हंगामात सोहेल तनवीर याने सर्वाधिक विकेट्स घेत पहिली पर्पल कॅप आपल्या नावावर केली होती.
Orange Cap And Purple Cap
esakal
ही कॅप प्रत्येक सामन्यानंतर बदलत राहते आणि खेळाडूंमध्ये स्पर्धा वाढवत प्रेक्षकांसाठी अधिक रोमांच निर्माण करते!
Orange Cap And Purple Cap
esakal
vaibhav suryavanshi
esakal