Vinod Dengale
IPL च्या एका सीझनमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला मिळणारी ही कॅप असते.
Purple Cap
जगातील महान गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या MI संघाच्या बूमराहने आतापर्यंत 183 विकेट घेतल्या मात्र एकदाही त्याला पर्पल कॅप जिंकता आली नाही!
Bumrah
भारताचा महान फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 187 विकेट घेत अनेक सामने जिंकवले तरीही पर्पल कॅप जिंकता आली नाही
R. Ashwin
KKR चा स्टार फिरकीपटूने आतापर्यंत 192 बळी घेतले असून IPL इतिहासातील तिसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे तरीही पर्पल कॅप जिंकता आली नाही
S. Narine
चावलाने आतापर्यंत 192 बळी घेतले आहेत. 2023 च्या पर्वात त्याने 20 पेक्षा जास्त बळी घेतले. पण सातत्यपूर्ण कामगिरी करूनही त्याला पर्पल कॅप जिंकता आली नाही.
Piyush Chawala
रशीद खानने आतापर्यंत 158 बळी घेतले आहेत. गेल्या 3 पर्वात रशीद खानने 20 किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. मात्र एकदाही पर्पल कॅप जिंकता आलेली नाही.
Rashid Khan
आतापर्यंत पर्पल कॅप जिंकता आली नसली तरी या हंगामात बूमराह मोठ्या लयीत दिसत असल्याने तो यावर्षी पर्पल कॅप जिंकेल असे म्हटले जात आहे.
bumrah
MS Dhoni - Ravindra Jadeja
Sakal