Pranali Kodre
आयपीएलमध्ये आत्तापर्यंत अनेक खेळाडूंनी शतक केलं आहे. पण हे शतक करणं टी२०मध्ये सोपी गोष्ट नाही.
Virat Kohli
Sakal
मात्र, त्याहीपेक्षा नाबाद राहून शेवटपर्यंत टिकून राहणं आणखी कठीण असतं. पण एक खेळाडू असा आहे, ज्याने आयपीएलमध्ये १०० वेळा असा कारनामा केला आहे.
MS Dhoni - Rohit Sharma
Sakal
आयपीएलमध्ये असा एकमेव खेळाडू आहे, जो तब्बल १०० वेळा डाव संपल्यानंतर नाबाद राहिला आहे.
MS Dhoni - Virat Kohli
Sakal
हा १०० वेळा नाबाद राहणारा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनी आहे.
MS Dhoni
Sakal
धोनीला सर्वोत्तम फिनिशर असंही म्हटलं जातं, त्याने १०० वेळा नाबाद राहत हे बिरूद सिद्ध करून दाखवलं आहे.
MS Dhoni
Sakal
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा नाबाद राहणाऱ्या खेळाडूंमध्ये धोनीपाठोपाठ रवींद्र जडेजा आहे. तो ८१ वेळा नाबाद राहिला आहे.
Ravindra Jadeja
Sakal
कायरन पोलार्ड धोनी आणि जडेजानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे, तो ५२ वेळा नाबाद राहिला आहे.
Kieron Pollard
Sakal
Jasprit Bumrah
Sakal