Vinod Dengale
आयपीएल 2026 ला सुरवात झाली आहे त्यामुळे CSK, MI आणि RCB हे तीन संघ पुन्हा चर्चेत आले आहे.
CSK’s Biggest Rivals Revealed!
esakal
यातील धोनीचा CSK संघ आतापर्यंत 5 वेळा IPL जिंकला आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का CSK ला सर्वात जास्त वेळा कोणी पराभूत केल?
IPL मधील सर्वात यशस्वी आणि सर्वात पहिले 5 ट्रॉफी जिंकणारा संघ MI ने चेन्नईला तब्बल 21 वेळा पराभूत केले आहे.
MI नंतर CSK सर्वाधिक वेळा पराभूत करणारा संघ म्हणजे पंजाब किंग्स. एकदाही ट्रॉफी जिंकला नसला तरी या संघाने CSK तब्बल 16 वेळा पराभूत केले आहे.
रवींद्र जडेजाच्या ट्रेडिंगनंतर आता RR सध्या चर्चेत आहे. राजस्थान रॉयल्स संघाने CSKला तब्बल 16 वेळा पराभूत केले आहे.
IPL मधील सर्वाधिक चर्चित संघ असणाऱ्या RCBने CSK ला 13 वेळा पराभूत केले आहे.
या वर्षीच्या IPLमध्ये तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा CSK चा पराभव करत आगेकूच केली आहे.
Rohit Sharma Record | Mumbai Indians | IPL 2026
Sakal