Pranali Kodre
आयपीएल २०२६ ला सुरुवात होताच हिटमॅन म्हणजेच रोहित शर्माच्या नावावर असा एक विक्रम झाला आहे, जो आजपर्यंत कोणालाही करता आलेला नाही.
Rohit Sharma Record | Mumbai Indians | IPL 2026
Sakal
आयपीएलमध्ये एमएस धोनी, विराट कोहली, मनिष पांडे आणि रोहित शर्मा हे चारच असे खेळाडू आहेत, जे सर्व १९ आयपीएल सीजनचे भाग राहिले आहेत.
Rohit Sharma Record | Mumbai Indians | IPL 2026
Sakal
पण यातही रोहित वेगळा ठरलाय. त्याने २९ मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळलेला सामना खास राहिलाय.
Rohit Sharma Record | Mumbai Indians | IPL 2026
Sakal
रोहित शर्मा आयपीएल इतिहासातील असा पहिला 'कॅप्ड' खेळाडू ठरला आहे, जो सर्व १९ सीझन खेळलाय.
Rohit Sharma Record | Mumbai Indians | IPL 2026
Sakal
विराट आणि मनिष पांडे हे २००८ मध्ये जेव्हा आयपीएल खेळले तेव्हा ते अनकॅप्ड प्लेअर होते.
Virat Kohli
Sakal
विराटने आयपीएलच्या पहिल्या सिजननंतर २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तर मनिष पांडेने तर २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केला.
Manish Pandey
Sakal
याशिवाय आयपीएलच्या नियमानुसार ५ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असणाऱ्या खेळाडूला अनकॅप्ड समजले जाते, या नियमानुसार धोनीही गेल्या दोन वर्षांपासून अनकॅप्ड खेळाडू आहे.
MS Dhoni
Sakal
त्यामुळे रोहित असा एकमेव खेळाडू आहे, जो गेली १९ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रियही आहे आणि आयपीएल देखील खेळत आहे.
Rohit Sharma Record | Mumbai Indians | IPL 2026
Sakal
रोहितने त्यांच्या आयपीएल कारकिर्दीतील ३ सीजन डेक्कन चार्जेर्स संघाकडून खेळले आहेत. त्यानंतर २०११ पासून तो आत्तापर्यंत सर्व सीजन मुंबई इंडियन्सकडून खेळाला आहे.
Rohit Sharma Record | Mumbai Indians | IPL 2026
Sakal
Mumbai Indians | IPL
Sakal