CSK vs RCB, आत्तापर्यंत कोणाचं राहिलंय वर्चस्व; पाहा Head-to-Head रेकॉर्ड

Pranali Kodre

बहुप्रतिक्षीत सामन्यांपैकी एक

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत बहुप्रतिक्षीत सामन्यांपैकी एक सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा असतो.

CSK vs RCB | Sakal

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

१८ व्या आयपीएल हंगामात २८ मार्च रोजी हा सामना होणार आहे. हा १८ व्या हंगामातील ८ वा सामना असणार आहे.

CSK vs RCB | Sakal

एमए चिदंबरम स्टेडियम

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे हा सामना खेळवला जाणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना सुरू होईल.

CSK vs RCB | Sakal

आमने-सामने

चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ३३ सामने खेळवण्यात आले आहेत.

CSK vs RCB | Sakal

कोणाचं वर्चस्व?

या ३३ सामन्यांपैकी २१ सामने चेन्नई सुपर किंग्सने जिंकले आहेत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ११ सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

CSK vs RCB | Sakal

शेवटचे ५ सामने

या दोन संघात झालेल्या शेवटच्या ५ सामन्यांपैकी ३ सामने चेन्नई सुपर किंग्सने जिंकले आहेत, तर दोन सामने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले आहेत.

CSK vs RCB | Sakal

चेपॉक

तसचे चेपॉक स्टेडियमवर हे दोन संघ ९ वेळा आमने-सामने आले असून ८ वेळा चेन्नईने विजय मिळवला आहे, तर एकमेव सामना बंगळुरूने २००८ साली येथे जिंकला होता.

CSK vs RCB | Sakal

शार्दुल ठाकूर दारामागून आला अन् पर्पल कॅपचा दावेदार झाला!

Shardul Thakur | Sakal
येथे क्लिक करा