आयपीएलमध्ये सर्वात जलद शतकांचा रेकॉर्ड पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

सकाळ डिजिटल टीम

ख्रिस गेल

ख्रिस गेल याने २०१३ मध्ये ३० चेंडूत शतक ठोकलं आहे. तो या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

Ipl Fastest Centuries

|

esakal

वैभव सूर्यवंशी

वैभव सूर्यवंशी याने ३५ चेंडूत शतक ठोकत इतिहास रचला आहे. तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

Ipl Fastest Centuries

|

esakal

युसूफ पठाण

हा खेळाडू क्रमांक ३ वर आहे,युसूफ पठाण याने ३७ चेंडूत शतक ठोकलं आहे.

Ipl Fastest Centuries

|

esakal

हेनरिक क्लासेन

हा खेळाडू क्रमांक ४ वर आहे, हेनरिक क्लासेन यानेही ३७ चेंडूत शतक करत विक्रमाची बरोबरी केली आहे.

Ipl Fastest Centuries

|

esakal

डेव्हिड मिलर

डेव्हिड मिलर याने ३८ चेंडूत शतक केलं आहे. तो या यादीत पाचव्या स्थानी आहे.

Ipl Fastest Centuries

|

esakal

ट्रॅव्हिस हेड

हा खेळाडू क्रमांक ६ वर आहे, ट्रॅव्हिस हेड याने ३९ चेंडूत शतक ठोकलं आहे.

Ipl Fastest Centuries

|

esakal

अभिषेक शर्मा

अभिषेक शर्मा याने ४० चेंडूत शतक ठोकलं आहे. तो या यादीत ७ व्या क्रमांकावर आहे.

Ipl Fastest Centuries

|

esakal

विल जॅक्स

विल जॅक्स याने ४१ चेंडूत शतक केलं आहे. तो या यादीत ८ व्या क्रमांकावर आहे.

Ipl Fastest Centuries

|

esakal

Ipl Fastest Centuriesॲडम गिलख्रिस्ट

ॲडम गिलख्रिस्ट याने ४२ चेंडूत शतक ठोकलं आहे. तो या यादीत ९ व्या क्रमांकावर आहे.

Ipl Fastest Centuries

|

esakal

एबी डिव्हिलियर्स

हा खेळाडू क्रमांक १० वर आहे, एबी डिव्हिलियर्स आणि डेविड वॉर्नर यांनी ४३ चेंडूत शतक ठोकलं आहे.

Ipl Fastest Centuries

|

esakal

सनथ जयसूर्या

सनथ जयसूर्या, मयंक अग्रवाल, जॉनी बेयरस्टो आणि ईशान किशन यांनी ४५ चेंडूत शतक ठोकलं आहे. ते या यादीत १२ क्रमांकावर आहे.

Ipl Fastest Centuries

|

esakal

तिलक वर्मा

हा खेळाडू क्रमांक १२ वर आहे, तिलक वर्माने ४५ चेंडूत शतक ठोकत या यादीत एन्ट्री केली आहे.

Ipl Fastest Centuries

|

esakal

मुरली विजय

मुरली विजय याने ४६ चेंडूत शतक ठोकलं आहे. तो या यादीत १3 क्रमांकावर आहे.

Ipl Fastest Centuries

|

esakal

विराट कोहली

विराट कोहली याने ४७ चेंडूत शतक साजरं केलं आहे. तो या यादीत १४ क्रमांकावर आहे.

Ipl Fastest Centuries

|

esakal

डेविड वॉर्नर

डेविड वॉर्नर (२०११) याने ४८ चेंडूत शतक ठोकलं आहे. तो या यादीत १५ क्रमांकावर आहे.

Ipl Fastest Centuries

|

esakal

IPL मध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर आऊट होणारे 'ओपनर'

Ajinkya Rahane - Ruturaj Gaikwad

|

Sakal

येथे क्लिक करा